शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

विहितगाव नाका चौफुलीवर अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:32 IST

विहितगावनाक्यावरील चौफुलीवर छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. तसेच सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी परिसरातील रहिवासी व वाहनधारकांनी केली आहे.

नाशिकरोड : विहितगावनाक्यावरील चौफुलीवर छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. तसेच सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी परिसरातील रहिवासी व वाहनधारकांनी केली आहे.  विहितगावनाका चौफुली कॉर्नरवर सतत वाहतुकीची कोंडी होत असते. यामुळे लहान-मोठे अपघांत नित्याचेच झाले असून, गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. विहितगाव नाका चौफुलीवर गतिरोधक नसल्याने वाहनधारक आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी वाहन चालवत निघून जाण्याचा प्रयत्न करतो. यामुळे वाहतुकीची कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले आहे.  मनपा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी विहितगावनाका चौफुलीवर गतिरोधक टाकावे. तसेच वाहतूक शाखेने सकाळी व सायंकाळी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवासी व वाहनधारकांनी केली आहे.  विहितगावनाका लॅमरोड रस्त्यावर सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीची मोठी वर्दळ असते. तसेच विहितगाव नाका येथून वडनेर-पाथर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावरदेखील सतत वर्दळ सुरू असते. वडनेर-पाथर्डी रोडचे रूंदीकरण करण्यात आल्याने छोटी-मोठी व अवजड अनेक वाहने विहितगाव नाका, वडनेररोड, पाथर्डीरोडमार्गे नाशिक शहरात, अंबड, सातपूर, मुंबई-आग्रा महामार्गावरून इच्छितस्थळी जातात. या मार्गावर कुठेही सिग्नल नसल्याने व या मार्गे वाहतुकीची वर्दळ दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी