शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

रमजान ईदनिमित्त पोलीस बंदोबस्तात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:39 IST

मालेगाव : बुधवारी होणाऱ्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर खोट्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, रमजान ईद उत्साहात व भयमुक्त वातावरणात साजरी करावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.

ठळक मुद्देपोलीस कवायत मैदानावरील टपºया, हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत.

मालेगाव : बुधवारी होणाऱ्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर खोट्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, रमजान ईद उत्साहात व भयमुक्त वातावरणात साजरी करावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दींमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. स्थानिक पोलीस यंत्रणेसह बाहेर गावाहून पोलीसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. यात दोन पोलीस उपअधीक्षक, दहा पोलीस निरीक्षक, ३३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५५० पोलीस कर्मचारी, दोन केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या, बॉम्बशोधक पथक, ३०० पुरूष व ६५ गृहरक्षक दलाच्या महिला, वरुण वाहन, वज्रवाहन असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तसेच ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, ५ व्हिडीओ कॅमेरे व एक ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने नियंत्रण ठेवले जाणार आहे. शहरातील नागरिकांनी व्हॉट्सअ‍ॅप व सोशल मीडियावर पसरविण्यात येणाºया अफवांवर विश्वास ठेवू नये, रमजान ईद भयमुक्त वातावरणात साजरी करावी.कॅम्पातील पोलीस कवायत मैदानावर रमजान ईदची मुख्य नमाज पठण केली जाणार आहे. तसेच इतर १२ ठिकाणी व प्रार्थनास्थळांमध्ये दुवा व नमाजपठण होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलीस प्रशासनाने अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविल्या आहेत. पोलीस कवायत मैदानावरील टपºया, हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत.