नाशिक : आॅक्टोबर महिन्याला अवघे काही दिवस उरले असले तरी सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. त्यामुळे नाशिककर बाहेर पडताना उन्हाळी टोप्या, स्कार्फचा वापर करू लागले आहेत.
‘आॅक्टोबर हीट’चा वाढला चटका
By admin | Updated: September 28, 2014 00:36 IST