शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला बाधितांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:08 IST

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील बोंबीलटेक वाडीवर कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथून एक महिला बोंबीलटेक येथे भावाकडे आली होती. सदर महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर महिलेची चाचणी केल्यानंतर तीही पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील बोंबीलटेक वाडीवर कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथून एक महिला बोंबीलटेक येथे भावाकडे आली होती. सदर महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर महिलेची चाचणी केल्यानंतर तीही पॉझिटिव्ह आढळून आली आहे.ही महिला अंबोली येथे बोंबीलटेक वाडी वस्तीवर चुलत भावाकडे आली होती, अशी माहिती अंबोली येथील पोलीसपाटील ज्ञानेश्वर मेढे, सरपंच चंद्रभागा लचके यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवल्यानंतर आरोग्यसेवक डॉ. घोरसडे, डॉ. भोई व पथकाने प्राथमिक चौकशी केली.सदर महिलेला कोविड सेंटरला हलवण्यात आल्यानंतर संपर्कात आलेल्या दहा लोकांचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक पाठवण्यात आलेले होते. यापैकी आठ जणांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहे, असे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मोरे यांनी सांगितले.तहसीलदार दीपक गिरासे, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, आरोग्य अधिकारी डॉ, योगेश मोरे, अरुण मेढे, संजय मेढे, उपसरपंच लंकाबाई मेढे, डॉ. भोई, डॉ. घोरसडे, आरोग्यसेवक मोकाळ, दीपक मिंदे, पांडुरंग लचके, भोरू पारधी यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक