शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा अनलॉक झाल्याने कोरोनाच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 17:05 IST

सटाणा : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन शनिवारी (दि.४) पुन्हा दोन महिलांसह तिघे कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आले आहे. शहरात सर्वच नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत असतांना रु ग्ण संख्येतही वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देशहरात वाढता प्रादुर्भाव : पुन्हा सापडले तीन बाधित

सटाणा : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन शनिवारी (दि.४) पुन्हा दोन महिलांसह तिघे कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आले आहे. शहरात सर्वच नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत असतांना रु ग्ण संख्येतही वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकच्या धर्तीवर बाजारपेठेत सम-विषम नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत, असे असतांना सरार्सपणे नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात आहे. त्यामुळे पाच दिवसातच शहरातील बाधितांची संख्या दहावर गेली आहे .आज शनिवारी दुपारी आलेल्या वैद्यकीय अहवालात शहरातील मध्यवस्तीतील काळूनानाजी नगरमध्ये एका ४५ वर्षीय महिला व ५२ वर्षीय पुरु ष असे दाम्पत्ये कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. तर मटण मार्केट समोर एक ६० वर्षीय महिला देखील कोरोना बाधित आढळली आहे.गेल्या पाच दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे हा वाढता फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. शहरात रु ग्ण संख्या वाढून देखील स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावामुळे प्रतिबंधित क्षेत्र देखील लागू केले जात नसल्याने शहरात बाधितांची संख्या वाढण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य