शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उमराणेत लाल कांद्याच्या आवकेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:10 IST

वाहनांची गर्दी : बाजार भावात घसरण झाल्याने शेतकरी चिंंतीत उमराणे : येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याची आवक वाढली असुन गुरु वारच्या तुलनेत शुक्र वारी (दि.२०) बाजारभावात तब्बल तीन हजार रु पयांची घसरण झाली

वाहनांची गर्दी : बाजार भावात घसरण झाल्याने शेतकरी चिंंतीतउमराणे : येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याची आवक वाढली असुन गुरु वारच्या तुलनेत शुक्र वारी (दि.२०) बाजारभावात तब्बल तीन हजार रु पयांची घसरण झाली आहे.एका दिवसातच मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चालु आठवड्यात लाल कांद्यांच्या दरात चढउतार सुरु असतानाच काल गुरु वारी लाल कांद्यानी पुन्हा दहा हजाराचा टप्पा ओलांडत 10 हजार ५०० रु पयांपर्यंत सर्वोच्च बाजारभाव होता. आजही तेच बाजारभाव राहतील असा अंदाज असतानाच कांद्याची प्रचंड आवक वाढल्याने सकाळच्या सत्रात तब्बल तिन हजार रु पयांची घसरण होत कमीतकमी 2 हजार रु पये, जास्तीत जास्त ७ हजार ५०० रु पये तर सरासरी ५ हजार रु पयांपर्यंत बाजारभाव होते. एका दिवसातच तिन हजार रु पयांची घसरण झाल्याने शेतकर्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. बाजार आवारात सुमारे १६०० ते १७०० पिक अप व ट्रॅक्टर वाहने कांदा विक्र ीसाठी दाखल झाले होते. दरम्यान मागील आठवड्यापासुन उन्हाळी कांदा संपल्याने सद्यस्थितीत लाल कांद्यावरच मदार असुन परतीचा पाऊस व सततच्या रोगट हवामान व धुक्यामुळे लाल कांद्याचे उत्पादक कमालीचे घटले असताना शेतातील अंतिम टप्प्यातील शिल्लक असलेला कांदा बाजारात विक्र ीसाठी आल्याने कांदा आवक वाढली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक