शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मेथीची आवक वाढल्याने सात रुपये जुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:36 IST

गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव काही प्रमाणात घसरलेले आहे. शेतातील पिकांना सध्या चांगले पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतमाल लवकर तयार होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात मेथीच्या प्रति जुडीला सात रुपये, असा बाजारभाव मिळाला. आवक वाढल्याने मेथीचे बाजार घसरले, असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देपालेभाज्या दर कमी झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले

पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव काही प्रमाणात घसरलेले आहे. शेतातील पिकांना सध्या चांगले पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतमाल लवकर तयार होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात मेथीच्या प्रति जुडीला सात रुपये, असा बाजारभाव मिळाला. आवक वाढल्याने मेथीचे बाजार घसरले, असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.गेल्या आठवड्यापासून मेथीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी दर घसरले आहे. काही दिवसांपासून हवामान स्वच्छ असल्याने शेतमालाचे उत्पादन वाढत आहे. सर्वच पालेभाज्या आवक मोठ्या प्रमाणात वाढत असून, आवक वाढल्याने बाजारभाव घसरले आहे, असे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले. रोजच्या जेवणात लागणाºया पालेभाज्या दर कमी झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, एकीकडे मेथी जुडीला कमीत कमी सात रुपये, असा बाजारभाव मिळत असला तरी दुसरीकडे मात्र हातगाडीवर मेथी जुडी खरेदीसाठी ग्राहकांना किमान २० ते २५ रुपये मोजावे लागत आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सिन्नर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मेथीची आवक होत असते. मेथी भाजी पाठोपाठ शेपू, कांदापात या भाज्यांचे दर काही प्रमाणात घसरले आहे.

टॅग्स :agricultureशेती