शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात नव्याने 10 कोरोनाबधित रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 17:57 IST

 सिन्नर: सिन्नर शहरात 6 तर ग्रामीण भागात 4 अशा 10 रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सिन्नर तालुक्यातील चिंतेत भर पडली आहे.

ठळक मुद्देचिंताजनक: रुग्णसंख्येने गाठली 80

सिन्नर: सिन्नर शहरात 6 तर ग्रामीण भागात 4 अशा 10 रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सिन्नर तालुक्यातील चिंतेत भर पडली आहे.शनिवारी दुपारी 10 रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या 80 झाली आहे. यातील 37 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले असले तरी नव्याने रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रशासन व आरोग्य विभागाच्या काळजी वाढली आहे.सिन्नर येथील 30 अहवाल दुपारी प्राप्त झाले. त्यात 20 अहवाल निगेटिव्ह असले. शहरात 6 रुग्ण वाढले तर ग्रामीण भागात 4 रुग्णांची आज भर पडली आहे. रेणुका नगर मध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यात 31 वर्षीय महिला व 16 वर्षीय युवतीचा समावेश आहे. विद्यावर्धिनी नगर मध्ये 35 वर्षीय युवकाला कोरोणाचा संसर्ग झाला आहे. सरदवाडी रोडवरील द्वारका नगर मध्ये तीन रुग्ण आढळले असून त्यात 36 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला व दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे. विंचूरदळवी येथे 72 वर्षीय महिला व 27 वर्षीय युवक, माळेगाव येथे 45 वर्षीय पुरुष तर धुळवड येथे 60 वर्षीय महिलेला कोरोणाचा संसर्ग झाला आहे. अजून 21 अहवाल प्रलंबित आहेत. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या