शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पुष्पक एक्स्प्रेसमधून पडून एकाचा मृत्यू पाडणी स्टेशननजिकची घटना

By admin | Updated: May 19, 2014 23:56 IST

मुकणे, दि. १९ : पाडळी रेल्वे स्टेशन (ता. इगतपुरी) नजिकच्या शेणवड खुर्द शिवारात पुष्पक एक्स्प्रेसमधून तोल जाऊन पडल्याने एकजण ठार झाल्याची घटना आज घडली.

मुकणे, दि. १९ : पाडळी रेल्वे स्टेशन (ता. इगतपुरी) नजिकच्या शेणवड खुर्द शिवारात पुष्पक एक्स्प्रेसमधून तोल जाऊन पडल्याने एकजण ठार झाल्याची घटना आज घडली.राजू शकील तांबोळी (२३) व संजय गायकवाड दोघेही रा. दिंडोरी हे आज दुपारी बारा वाजेदरम्यान पुष्पक एक्स्प्रेसने कल्याणहून नाशिकरोडकडे जात असताना इगतपुरी तालुक्यातील पाडळी रेल्वे स्टेशन नजीकच्या शेणवड खुर्द शिवारात राजु शकील तांबोळी हे तंबाखू खाण्याच्या तयारीत होते. शेणवड खुर्द शिवारात गाडी वळणावर असताना तांबोळी यांचा तोल जाऊन पोल क्र. १५४/१३0 वर आदळले. सदर घटना गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीची चैन खेचून गाडी थांबवली. यावेळी पाडळी देशमुखचे पोलीस पाटील मधुकर धांडे यांना सदर घटना कळताच वाडीवर्‍हे पोलीसांना घटनेबाबत माहिती दिली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मयत राजू तांबोळी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून, अधिक तपास वाडीवर्‍हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजपूत, शिंदे आदि करीत आहेत. (वार्ताहर)