शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब मिडटाऊनचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:08 IST

मालेगाव : गेल्या वर्षभरात रोटरी ग्रामीण भागात पोहचवली. वर्षभरात शेतीसाठी नवीन प्रकल्प राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल असे प्रतिपादन मिडटाऊनचे नुतन अध्यक्ष राजेंद्र देवरे यांनी केले. मिडटाऊन पदग्रहण कार्यक्रमात देवरे बोलत होते.

मालेगाव : गेल्या वर्षभरात रोटरी ग्रामीण भागात पोहचवली. वर्षभरात शेतीसाठी नवीन प्रकल्प राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल असे प्रतिपादन मिडटाऊनचे नुतन अध्यक्ष राजेंद्र देवरे यांनी केले. मिडटाऊन पदग्रहण कार्यक्रमात देवरे बोलत होते.या वेळी माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, उपप्रांतपाल अ‍ॅडव्होकेट उदय कुलकर्णी, मावळते अध्यक्ष संदीप पवार, सचिव केशव खैरनार, रोटरॅक्ट लुमसिटीचे अध्यक्ष भावेश अमृते, सचिव हर्षल पाचपुते उपस्थित होते. देवरे यांनी कोरोना बाबत आरोग्य जागृतीसह जलसंधारण व शेतकरी मार्गदर्शन शिबिरे आयोजनात भर देणार असे सांगितले.यावेळी बोलताना भामरे यांनी मालेगाव रोटरीने आंतरराष्ट्रीय रोटरीत वेगळा ठसा उमटविला असल्याचे गौरवोद्गार काढले. अ‍ॅड. कुलकर्णी यांनी गवर्नरांचा संदेश देत वर्षभर रोटरीचे काम वाढवण्याचे आवाहन केले. पवार यांनी कारकिर्दीचा आढावा घेतला.नव्या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. नवीन सदस्य महेंद्र वारुळे,सुभाष दशपुते यांना पिन प्रदान केली. उदय राहुडे व सचिन शहा यांनी सुत्रसंचालन केले. खैरनार यांनी नुतन रोटरी पदाधिकारी यावेळी घोषित केले. दरम्यान इनरव्हिल मिडटाऊनच्या अध्यक्षा संगिता सोनजे यांनी घरगुती पदग्रहण स्विकारले. मावळत्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी पदभार सोपवला.या वेळी सचिव हिराताई अहिरे उपस्थित होत्या.

टॅग्स :Nashikनाशिक