शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

मनमाडला रासेयो शिबिराचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 12:00 AM

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन पानेवाडी येथे व्यवस्थापन परिषद सदस्य विजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर उपस्थित होते.

मनमाड : येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन पानेवाडी येथे व्यवस्थापन परिषद सदस्य विजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर उपस्थित होते.विजय सोनवणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे तरुणांना कार्यप्रवण करण्याचे माध्यम असल्याचे सांगितले. डॉ. बी. एस. जगदाळे यांनी महाविद्यालयाची सामाजिक पार्श्वभूमी समजून सांगितली. या दिवसीय शिबिरात, सक्षम युवा समर्थ भारत व एक भारत श्रेष्ठ भारत हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  शिबिर यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. बी. परदेशी, प्रा. एन. ए. पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली १२५ स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय