शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

गांधीनगर मैदानावर रामलीलेचे उद््घाटन

By admin | Updated: October 17, 2015 22:59 IST

गांधीनगर मैदानावर रामलीलेचे उद््घाटन

उपनगर : ५० वर्षांची अखंड परंपरा असलेल्या रामलीला नाटिकेचे उद्घाटन गांधीनगर मुद्रणालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले.गांधीनगर वसाहतीच्या मैदानावर गेल्या पाच दशकांपेक्षा जास्त काळाहून नवरात्रोत्सवानिमित्त भरविल्या जाणाऱ्या रामलीला नाटिकेचे उद्घाटन भारत सरकार मुद्रणालयाचे महाप्रबंधक आनंदकुमार सक्सेना यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रसिंग, कामगार नेते विजय वाघेले, मनोहर बोराडे, माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे, वंदना मनचंदा, रामलीला समितीचे महासचिव कपिल शर्मा, प्रदीप भुजबळ आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामलीलेतील कलाकारांची रंगमंचावर गणेश वंदनेने सुरुवात झाली. त्यानंतर रामायणातील रत्नाकर डाकू-नारदमुनी भेट, रावण, कुंभकर्ण वरदान, रावणाचा अत्याचार, श्रावण वध, पुत्रेष्टी यज्ञ, रामजन्म, सीताजन्म आदि रामायणातील विविध दृश्यांचे सादरीकरण करण्यात आले. रामलीलेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने प्रेक्षकांबरोबरच बालगोपाळांनीही गर्दी केली होती. यावेळी उपस्थित बालगोपाळांनी ‘प्रभु रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय’ अशा जयघोषात रामलीलेतील कलाकारांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. (वार्ताहर)