शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अहिर शिंपी समाजाच्या राष्टÑीय अधिवेशनाचे उद्घाटन आज समारोप : विविध उपक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:48 IST

सिडको : समाजातील युवा पिढी ही उद्याच्या भारताची आधारस्तंभ आहे.

ठळक मुद्देव्यवसायात पदार्पण केलेच पाहिजेशिवणकाम हा व्यवसाय स्वीकारला पाहिजे

सिडको : समाजातील युवा पिढी ही उद्याच्या भारताची आधारस्तंभ आहे. ही युवा पिढी ऊर्जा व संकल्पाने भरलेली आहे. युवकांच्या कौशल्यास महत्त्व देण्यासाठीच या युवक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मध्यवर्ती संस्थेचे नूतन कार्याध्यक्ष संजय खैरनार यांनी केले. अध्यक्षस्थानी समाजाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. दादासाहेब सुरते होते.अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात आयोजित अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या राष्टÑीय अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी खैरनार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राहुल साळवे, विनय बिरारी, विजय बिरारी, योगेश निकुंभ, सिडको विभागाचे अध्यक्ष शेखर निकुंभ, नाना निकुंभ, मनोज भांडारकर, बी. एम. बागुल, अनंत पुणेकर, नरेंद्र कापडणीस, दीपक सावळे, समाजाध्यक्ष विजयनाना बिरारी, नूतन समाजाध्यक्ष सुनील बापू निकुंभ, उपस्वागताध्यक्ष डॉ. किशोर देवळालकर, विश्वस्त एन. एन. बागुल, डी. व्ही. बिरारी, शांताराम सावळे, रवींद्र बागुल, किशोर शिंपी, रामेश्वर धाडणकर, योगेश शिंपी, पी. जी. नेरे, अमर सोनवणे, सुनील गवादे, नाना निकुंभ, नंदू गवांदे, संजय सोनवणे आदी उपस्थित होते. खैरनार यांनी सांगितले की, समाजातील युवकांना नोकºया उपलब्ध नसल्याने त्यांनी व्यवसायात पदार्पण केलेच पाहिजे. मेहनत व जिद्दीने व्यवसाय केल्यास यश हमखास मिळतेच. स्वागताध्यक्ष मुकुंद मांडगे यांनी सांगितले की, समाजातील युवकांनी समाजाचा असलेला शिवणकाम हा व्यवसाय स्वीकारला पाहिजे. या व्यवसायाला औद्योगिक स्वरूप प्राप्त करून देण्याची जबाबदारी ही युवकांची आहे. तसेच समाज बांधवांची आर्थिक परिस्थिती सुधारित व्हावी याच उद्देशाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही मांडगे यांनी सांगितले. अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आपल्या मनोगतात समाजाचा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे समाजाचे संघटन मजबूत होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास सुनील निकुंभ, मधुकर कापडणे, प्रसाद खैरनार, राजेंद्र जाधव, विजय चव्हाण, सोपान शिरसाठ, अरुण खैरनार, हेमंत सोनवणी, महेश बिरारी, प्रवीण देवरे, नीलेश सोनवणे, डी. डी. डोंगरे, श्याम खैरनार, संदीप खैरनार, सुनील के. जगताप, बी. एम. बागुल, दीपक कापडणीस, दिलीप बाविस्कर, महेंद्र बाविस्कर, सुनील चव्हाण, बाळासाहेब खैरनार, एल. डी. मांडगे, उदय सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.