शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब आॅफ कळवणचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:13 IST

कळवण : रोटरी क्लब आॅफ कळवण आणि रोटर अ‍ॅक्ट क्लब आॅफ कळवण यांचा पदग्रहण सोहळा शारीरिक अंतर राखत पार पडला. व्हिडिओ कॉँफरन्सच्या माध्यमातून सिंगापूर-मलेशिया येथील रोटरी डिस्ट्रिक्ट ३३१०चे प्रांतपाल राजामोहन मुन्नीसामी, डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल शब्बीर शाकीर, माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावदे, डिस्ट्रिक्ट सेक्रे टरी टॉबी भग्वागर, राजीव शर्मा उपस्थित होते.

कळवण : रोटरी क्लब आॅफ कळवण आणि रोटर अ‍ॅक्ट क्लब आॅफ कळवण यांचा पदग्रहण सोहळा शारीरिक अंतर राखत पार पडला.व्हिडिओ कॉँफरन्सच्या माध्यमातून सिंगापूर-मलेशिया येथील रोटरी डिस्ट्रिक्ट ३३१०चे प्रांतपाल राजामोहन मुन्नीसामी, डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपालशब्बीर शाकीर, माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावदे, डिस्ट्रिक्ट सेक्रे टरी टॉबी भग्वागर, राजीव शर्मा उपस्थित होते.उपप्रांतपाल शांताराम गुंजाळ व जितेंद्र कापडणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रोटरी क्लब आॅफ कळवणचे नूतन अध्यक्ष राजेश मुसळे यांनी मावळते अध्यक्ष रवींद्र पगार यांच्याकडून पदभार स्वीकारला. सेक्र ेटरी पदाचा पदभार नीलेश भामरे यांनी स्वीकारला. रोटर अ‍ॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदाचा पदभार प्रणाली शिरोरे, तर सेक्रेटरी पदाचा पदभार नयना कापडणे यांनी स्वीकारला. रोटरी कळवणने नव्याने आरसीसी क्लब पाटविहीर सुरू केला असून, त्याचा पदभार प्रकाश भोये यांनी स्वीकारलो. याप्रसंगी चंदन कापडणे, हेमंत सोनवणे,भास्कर भामरे, सुवर्णा पगार या नूतन सदस्यांना रोटरी पिन प्रदान करण्यात आली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवणमधील कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.गालीब मिर्झा, निंबा पगार, विकेश बागुल, अवि पगार, मोहनलाल संचेती, गंगाधर गुंजाळ, सुभाष जैन, बापू कुमावत, संभाजी पवार, इनरव्हीलच्याअध्यक्ष स्नेहा मालपुरे, नयना पगार, निर्मला संचेती, रोहिणी कापडणे, जयश्री शिरोरे आदी उपस्थित होते. विलास शिरोरे यांनी सूत्रसंचालन केले. तर नीलेश भामरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक