शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्यू गोदावरी चेंबरचा पदग्रहण सोहळा

By admin | Updated: January 17, 2017 00:47 IST

न्यू गोदावरी चेंबरचा पदग्रहण सोहळा

सातपूर : येथील न्यू गोदावरी ज्युनियर चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला़़ सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाउंटंट आनंद मुथा, नगरसेवक शशिकांत जाधव, जेसीआयचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर दिघोळे, झोन अध्यक्ष महेंद्र चांडक, उपाध्यक्ष अजय चव्हाण आदि उपस्थित होते. मावळते अध्यक्ष नीलेश तिवारी यांनी गत वर्षाचा संस्थेचा अहवाल सादर केला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नूतन अध्यक्ष किरण बोरसे, सचिव लोकेश कटारिया, उपाध्यक्ष योगेश गवांदे, किरण सानप, अमेय दिघोळे, राहुल भडागे, स्वप्नील देसाई, खजिनदार रवींद्र जगताप, संचालक संदीप पाटील, किशोर शेजवळ, अशोक देशपांडे, संदीप भोजणे, सागर जावळे, महिला अध्यक्ष मंजूषा बोरसे, ज्युनियर विंग अध्यक्ष आकाश पोरजे आदि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली.  यावेळी जेसीआयचे माजी अध्यक्ष सुनील मराठे, चंद्रशेखर महाजन, बाळासाहेब पोरजे, पराग कुलकर्णी, योगेश मालुंजकर, अविनाश महाले आदिंनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी सुशीलकुमार सोनवणे, संदीप पाटील, किरण मंडल, लोकेश कटारिया, आनंद ब्राह्मणे, किरण सानप, रवींद्र जगताप, आदित्य मराठे आदिंसह जेसीआय पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)