शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणमुक्तीसाठी वाहतूक व्यवस्था सुधारावी : सेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:01 IST

शहर व जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यात वायू प्रदूषणाचा अडसर असून, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन दिल्लीतील टेरी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजीव सेठ यांनी व्यक्त केले.

नाशिक : शहर व जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यात वायू प्रदूषणाचा अडसर असून, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन दिल्लीतील टेरी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजीव सेठ यांनी व्यक्त केले.  जिल्हाधिकारी कायार्लयात शुक्रवारी (दि. २७) प्रदूषणमुक्त जिल्हा संकल्पनेबाबत बैठक झाली, त्यात सेठ बोलत होते. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सेठ यांनी प्रदूषणमुक्त जिल्हा होण्यासाठी शहरात हवेच्या प्रदूषणाची तीव्रता मोजून त्यावर उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त केली. अपारंपरिक उर्जेचा वापर वाढविण्यासोबतच सौरऊर्जा व पवनउर्जेसारख्या नैसर्गिक उर्जास्त्रोतांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज असल्याचे राजीव सेठ म्हणाले. तसेच स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरातील नागरिकांनीही स्मार्ट होण्याची गरज असून, अनावश्यक ठिकाणी वाहनांचा वापर टाळून पायी चालण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. तत्पूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी वाढत्या शहरीकरणात प्रदूषणाचा विषय गंभीर होत असताना त्यावर प्रदूषणमुक्त शहराची संकल्पना साकारण्याचे आवाहन केले.नियंत्रणावर लक्षनाशिक प्रगत शहरापैकी एक शहर असले तरी येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. प्रचंड संख्येने वाढणाºया वाहनांमुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. भविष्यात वाहनांची संख्या वाढून पार्किंग वाढविण्यावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे आतापासून येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासह प्रदूषण नियंत्रणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचा सल्लाही सेठ यांनी दिला आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी