शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या गुणवंतांचा गौरव

By admin | Updated: June 27, 2017 00:46 IST

नाशिक : एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. व्यक्तींना सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक  दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी एचआयव्ही सहजीवन  जगणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव व नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार सोहळा रोटरी सभागृहात थाटामाटात पार पडला. महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र व यश फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कमलाकर घोंगडे, नामदेव येलमामे, अरु ण धोरे, भूषण सुरजुसे, योगेश परदेशी, संगीता पवार आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, दहावी, बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. तसेच नवविवाहित दाम्पत्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या बालकांनाही शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. या मुलांनी आपले आरोग्य सांभाळून बिकट परिस्थितीवर मात केली आणि चांगले गुण मिळवून यशाचा पहिला टप्पा गाठला आहे, ही बाब निश्चित कौतुकास्पद असल्याचे घोंगडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले. प्रास्ताविक फाउण्डेशनचे संचालक रवींद्र पाटील यांनी केले.