शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी रेल्वे दवाखान्याची दुरावस्था ; सर्व पक्षीयांकडुन पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 20:21 IST

इगतपुरी : शहरात रेल्वेचा १५० कॉटचा ब्रिटिशकालीन एकमेव मोठा दवाखाना असुन सध्या रेल्वे प्रशासनाने या दुर्लक्ष केल्याने या दवाखान्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.या संदर्भात विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या दवाखान्याची नुकतीच पहाणी केली.

ठळक मुद्देसध्या रेल्वे प्रशासनाने या दवाखान्याकडे दुर्लक्ष

इगतपुरी : शहरात रेल्वेचा १५० कॉटचा ब्रिटिशकालीन एकमेव मोठा दवाखाना असुन सध्या रेल्वे प्रशासनाने या दुर्लक्ष केल्याने या दवाखान्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.या संदर्भात विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या दवाखान्याची नुकतीच पहाणी केली.एकेकाळी सर्व सोयीने युक्त असलेला दवाखान्याला मरगळ आली आहे. पुर्वी या दवाखान्यात तालुक्यातील सर्व रेल्वे कामगारांचा येथे इलाज होत असत. शहरात मोठ्या प्रमाणावर रेल्वे कामगार वसाहत होती. या दवाखान्यात रेल्वेत अपघात झालेल्या प्रवाशांवर व रेल्वे कामगारांवर मोठ्या प्रमाणात इलाज केला जात असे.मात्र सध्या रेल्वे प्रशासनाने या दवाखान्याकडे दुर्लक्ष केल्याने या दवाखान्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याची माहीती रेल्वे कामगारांनी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना दिल्यावर त्यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली.सदर दवाखान्याची बरीच दुरावस्था झाली असुन एकेकाळी सर्व प्रकारची सर्जरी होणाºया या दवाखान्यात मोजकेच डॉक्टर असल्याचे दिसले. दवाखान्याच्या समोरील पटांगणात मोठया प्रमाणात पाणी जमा होत असुन याकडे प्रशासन कधी लक्ष देईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन या दवाखान्यात तातडीनेसर्व सुविधा पुरवण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक भगिरथ मराडे, इगतपुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजु पंचारीया, अल्पसंख्यक सेलचे तालुका अध्यक्ष डॉ. युनुस रंगरेज, माजी शहराध्यक्ष वैभव सुर्वे, घोटी मर्चंटचे माजी व्हाइस चेअरमन सोमनाथ कडु आदी उपस्थित होते.