शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडच्या बाजारात नियमांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST

चांदवडला मुस्लिम ट्रस्टची बैठक चांदवड : येथील शाही मशीद येथे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली रमजान ...

चांदवडला मुस्लिम ट्रस्टची बैठक

चांदवड : येथील शाही मशीद येथे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली रमजान ईदसंदर्भात बैठक झाली. बैठकीत सर्वत्र कोरोना परिस्थितीमुळे मुस्लिम बांधवांनी शासकीय नियमाचे पालन करून घरच्या घरी रमजान ईद साजरी करण्याचे ठरले. यावेळी रमजान ईदसंदर्भात त्यांना शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या. बैठकीस नगरसेवक अल्ताफ तांबोळी, जाहीद घासी, परवेज पठाण, रमजान बागवान, रिजवान घासी आदींसह चौक मशीद, नानावली मशीद, बुखारी मशीद, बागवानपुरा मशीद, बुखारी बाबा कब्रस्थान मशीद, काजीपुरा मशीद, शाही मशीद, तांबट मशीद येथील ट्रस्टी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

------------------------------------------------------------

चांदवडला तीन दिवसांत ४२ नवीन रुग्ण

चांदवड : येथे दि. ६ व ९ व १० मे रोजी १७९ पैकी ४२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील आहेत. तालुक्यातील भाटगाव, पिंपळगाव धाबळी, वडबारे, आडगाव, भयाळे, भुत्याणो, बोपाणो, देवरगाव, धोंडबा, धोंडगव्हाण, दिघवद, डोणगाव, हरसूल, मंगरूळ, मेसनखेडे, शिंदे, सोग्रस, तांगडी, वडाळीभोई, वाकी, विजयनगर, विटावे, हिरापूर, राजदेरवाडी, वडाळीभोई, वागदर्डी, न्हनावे असे एकूण ४२ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.

===Photopath===

110521\11nsk_18_11052021_13.jpg

===Caption===

११ एमएमजी १