शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 16:50 IST

पिंपळगाव बसवंत : येथील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी ग्रामपंचयतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सफाई कामगारांना किमान वेतन मिळावे, कामगारांचा पीएफ कपात करण्यात यावा, सेवाज्येष्ठतेनुसार कामगारांना कायम करण्यात यावे,

पिंपळगाव बसवंत : येथील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी ग्रामपंचयतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सफाई कामगारांना किमान वेतन मिळावे, कामगारांचा पीएफ कपात करण्यात यावा, सेवाज्येष्ठतेनुसार कामगारांना कायम करण्यात यावे, कामाचे सलग आठ तास करण्यात यावे, सार्वजनिक सुट्या नियमाप्रमाणे मिळाव्यात, हॅणडग्लोज, मास्क व इतर साहित्य मिळावे, दर सहा महिन्यांनी कामगार कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात यावी व मोफत औषधोपचाराची सुविधा मिळावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी सफाई कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी संतोष गांगुर्डे, पोपट गांगुर्डे, योगेश गायकवाड, रमेश अहिरे, रेखा गांगुर्डे, रमाबाई बागुल, राहुल गांगुर्डे आदी उपस्थित होते.