शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर आरोग्य केंद्राच्या कारभाराकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:15 IST

कळवण : येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या मनमानी कारभाराविषयी चर्चा होऊन कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र पदाधिकाºयांसह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभाराला मूक संमती दर्शवली असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमासिक बैठकीत चर्चा नाही : जिल्हा प्रशासनाकडे दाद मागणार कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली

कळवण : येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या मनमानी कारभाराविषयी चर्चा होऊन कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र पदाधिकाºयांसह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभाराला मूक संमती दर्शवली असल्याचे दिसून येत आहे.ओतूर परिसरातील २० ते २२ खेड्यापाड्यातील आदिवासी व सर्वसामान्य जनतेसाठी सुरु असलेले ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र शोभेचे बाहुले बनल्याचा अनुभव गटविकासाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी घेतल्यानंतर पंचायत समितीच्या झालेल्या मासिक बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात येऊन कारवाईचे संकेत दिले गेले होते. मात्र या विषयावर बघ्याची भूमिका घेणे पसंत करु न वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचाºयांना पाठिशी घातले गेले.पंचायत समितीच्या बैठकीत ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभारावर चर्चा होणे अपेक्षित असताना दुर्लक्ष केले गेल्याने ओतूर परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील आरोग्य सेवेचा प्रश्न आता उभा राहिला असल्याने या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ओतूरचे माजी सरपंच रवींद्र सोनवणे यांनी दिली.वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या समर्थनासाठी ओतूर येथील उत्साही कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली असून, एका कर्मचाºयाचा नातेवाईक व एक पदाधिकारी यात आघाडीवर असून मनमानी कारभाराला संरक्षण दिले जात आहे. शिपायांच्या भरवशावर कारभारगटविकासाधिकारी बहिरम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ पाटील यांनी ओतूर येथे पाहाणी केली होती. त्यावेळी काही कर्मचारी रजेचा अर्ज न देता गैरहजर आढळून आले होते, तर काही कर्मचारी हजेरी पत्रकावर सही करु न गैरहजर आढळून आले होते. शिवाय येथील कर्मचारी वर्गात अंतर्गत राजकारण असल्याने त्यानिमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चव्हाट्यावर आला असून, शिपायांच्या भरवशावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभार सुरु असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे.