शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू चोरीचे प्रमाण वाढूनही त्याकडे दुर्लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:43 IST

लोहोणेर : गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला उत आला असून वाळू उपसा व चोरी करणाºया ट्रॅक्टरच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पडले असून लोहोणेर गावात रात्रीच्या वेळी सर्वत्र ट्रॅक्टरचा दणदणाट सुरू असतो. दररोज हजारो ब्रास गौण खिनज चोरीला जात असताना संबधित यंत्रणा सुस्त कशी व नेमकी ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानीमुळे चालू आहे

ठळक मुद्दे भाड्याने ट्रॅक्टर आणून कमिशनवर वाळूचा धंदा करतात

लोहोणेर : गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला उत आला असून वाळू उपसा व चोरी करणाºया ट्रॅक्टरच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पडले असून लोहोणेर गावात रात्रीच्या वेळी सर्वत्र ट्रॅक्टरचा दणदणाट सुरू असतो.दररोज हजारो ब्रास गौण खिनज चोरीला जात असताना संबधित यंत्रणा सुस्त कशी व नेमकी ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानीमुळे चालू आहे याचीच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. लोहोणेर येथील वाळू तस्कर भैय्या निकम याला अटक झाली नंतर लोहोणेर येथील वाळू चोरीला आळा बसेल असे वाटत होते. मात्र त्या नंतर अनेक वाळू तस्कर निर्माण झाले आहेत. तर काही महाभाग भाड्याने ट्रॅक्टर आणून कमिशनवर वाळूचा धंदा करतात काहींनी बाहेरगावाहून ट्रॅक्टर आणून वाळू उपसा सुरू केला आहे.वाळू उपसा मुळे भरमसाट पैसा मिळत असल्याने ह्या धंद्याकडे तरु ण पिढीचा कल दिवसेंदिवस वाढतच असून याला कोणीही थांबवू शकत नाही. इतर ठिकाणी वाळू तस्करावर किंवा वाळू चोरीला अटकाव केल्याचे सांगितले जाते मग गिरणा नदी पात्रातून होणार्या वाळू चोरीवर का कारवाई केली जात नाही. याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. जरी काही प्रमाणात सदर कारवाई झाली तरी सदरचे वाळू चोरी करणारे वाहन कोणाच्या तरी मेहरबानीने संबधित यंत्रणा अथवा अधिकाऱ्यांवर दबाव आणून सोडले जात असते ही वस्तुस्थिती आहे.मग ही वाळू चोरी थांबेल कशी हा संशोधनाचा विषय असला तरी पाणी टंचाई निर्माण झाली म्हणजे सर्वच बोबा मारतात मग रात्रीच्या वेळी बेसुमार पणे होणार्या वाळू उपशामुळे गिरणा नदी पात्रात मोठमोठी खड्डे पडल्याने पाण्याची पातळी खाली जात आहे.याकडे का सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून याचे कोणासही सोयरसुतक नाही हेच यामुळे स्पस्ट होत असले तरी या बेसुमार वाळू उपशा मुळे गिरणा पात्र विद्रुप व उजाड होत आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात आहे. यास हीच बाब जबाबदार आहे हे ही तितकेच महत्वाचे आहे.