शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

इगतपुरी ट्रामा केअर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:58 IST

येथील ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेले ट्रामा केअर सेंटर अनेक दिवसांपासून बांधून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. बंद अवस्थेतील हे ट्रामा केअर शोभेची वास्तू आहे का, असा प्रश्न नगरसेवक दिनेश कोळेकर यांनी उपस्थित केला आहे.

इगतपुरी : येथील ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेले ट्रामा केअर सेंटर अनेक दिवसांपासून बांधून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. बंद अवस्थेतील हे ट्रामा केअर शोभेची वास्तू आहे का, असा प्रश्न नगरसेवक दिनेश कोळेकर यांनी उपस्थित केला आहे.  गेल्या तीन वर्षांपासून बांधलेले ट्रामा केअर सेंटर अद्याप अपुऱ्या कामांमुळे व अपुºया डॉक्टर, कर्मचाºयांमुळे बंद अवस्थेत पडून आहे. याचा रुग्णांना कोणताही उपयोग होत नाही. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनात आणून दिल्याने खडबडून जागे झालेल्या अधिकाºयांनी तत्काळ नगरसेवक दिनेश कोळेकरांसोबत ट्रामा केअरची पाहणी केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.पवार, गोसावी यांनी येथील कामांबाबत माहिती दिली. प्रशासनाने येथे वैद्यकीय अधिकाºयांसह यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी आणि ट्रामा केअर सेंटर लोकसेवेत रुजू करावे, अशी मागणी कोळेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर लहान-मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. घाटात होणारे अपघातांचे प्रमाण वाढले असून, जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते.इमारत परिसर बनला जुगार अड्डातीन वर्षांपूर्वी बांधलेले ट्रामा केअर सेंटरची इमारत धूळ खात आहे. सदर परिसर मद्यपी व जुगारांचा अड्डा झाला आहे. या इमारतीचे रंगरंगोटीसह सर्व कामे पूर्ण झाली असून, पाण्याची व विजेची सोय न झाल्यामुळे ही इमारत वापरात नाही. याकरिता ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर व व्यवस्थापन विभागाने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनात आले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल