शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

युवा शेतकऱ्याला आदर्श डाळिंब उत्पादक पुरस्कार

By admin | Updated: May 6, 2017 23:11 IST

सटाणा : पिंगळवाडे येथील शेतकरी नामदेव भामरे यांना आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

 लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे येथील युवा शेतकरी नामदेव भामरे यांना आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व सोसायटी फॉर अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ रिसर्च आॅन पोमग्रेनेटच्या (सार्प) वतीने आयोजित राष्ट्रीय डाळिंब परिसंवादात गौरविण्यात आले.राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व सोसायटी फॉर अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ रिसर्च आॅन पोमग्रेनेटच्या (सार्प)च्या वतीने दोन दिवसीय परिसंवाद सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती. डाळिंब संशोधन केंद्राच्या वतीने नव्याने विकसित केलेल्या दोन वाणांचे प्रसारण आणि शेतकरी प्रशिक्षण व निवास केंद्राचे उद्घाटन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या डाळिंब परिसंवादात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. टी. महापात्र, भारतीय फलोत्पादन संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. एल. चढ्ढा, प्रभाकर चांदणे, डॉ. के. पी. विश्वनाथा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल आदी मान्यवर या परिसंवादास उपस्थित होते.