शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

ड्रगिस्ट संघटनेतर्फे आदर्श केमिस्टचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:54 IST

सिन्नर : तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महालक्ष्मी हॉल येथे जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून शहरातून दोन व ग्रामीण विभागातून दोन अशा चार फार्मासिस्टने दीर्घकाळापासून रुग्ण व ग्राहकांना प्रभावी व अविरक्तपणे प्रामाणिक सेवा देण्याचे काम करणाऱ्या औषधे विक्रेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देण्यात आले.

ठळक मुद्देजागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य

सिन्नर : तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महालक्ष्मी हॉल येथे जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून शहरातून दोन व ग्रामीण विभागातून दोन अशा चार फार्मासिस्टने दीर्घकाळापासून रुग्ण व ग्राहकांना प्रभावी व अविरक्तपणे प्रामाणिक सेवा देण्याचे काम करणाऱ्या औषधे विक्रेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देण्यात आले.शुक्रवारी (दि. २८) अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने शासनाच्या अन्यायकारक आॅनलाइन फार्मसी व ई-पोर्टल या कायद्याविरोधात पुकारलेला बंद यशस्वी करण्यात आला. महाराष्टÑ केमिस्ट कौन्सिलचे सदस्य सुरेश पाटील, माजी फार्मसी कौन्सिल सदस्य राजाभाऊ नवले, नाशिक जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. आदर्श केमिस्ट म्हणून सुदेश खुळे, शरदचंद्र घुले, अनिल लहामगे, अतुल कासट यांचा गौरव करण्यात आला. संघटनेप्रती बांधिलकी व प्रामाणिक मेहनत यांचे फळ असून, तालुका संघटनेच्या पदाधिकाºयांचे सत्कारार्थींनी आभार मानले. बाळासाहेब सदगीर यांनी सूत्रसंचालन केले. तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी थोरात यांनी प्रास्ताविक केले.