शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आयडीबीआय बॅँक पीककर्ज देणार

By admin | Updated: June 18, 2017 00:32 IST

आयडीबीआय बॅँक पीककर्ज देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारत सरकारची ७४ टक्के भागीदारी असलेली आयडीबीआय बॅँक आता माफक दरात गृहकर्ज तसेच शासनाच्या निर्देशानुसार दीर्घ मुदतीचे पीककर्ज देणार असल्याची माहिती आयडीबीआय बॅँकेचे महाव्यवस्थापक अभय बोंगिरवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.आतापर्यंत केवळ इन्फ्रास्ट्रक्चर व इंडस्ट्री क्षेत्रासाठी जादाचा कर्ज पुरवठा करणारी आयडीबीआय बॅँक आता सार्वजनिक क्षेत्रातील रिटेल क्षेत्रात जास्तीचा कर्ज पुरवठा करणार आहे. मुंबई झोन अंतर्गत १५१ शाखा व ४०३ एटीएम केंद्रे उपलब्ध असून, मुंबई झोनमध्ये मुंबई, उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्णांचा समावेश होता. कॉर्पोेरेट क्षेत्रावर आलेला ताण पाहता बॅँकेने रिटेल व प्राथमिकता प्राप्त क्षेत्र जसे कृषी व कृषिपूरक व्यवसाय यासाठी सरासरी ७ ते ९ टक्के एकूण कर्ज वाटपाचा असलेला तर आता २० टक्केपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापूर्वी बॅँकेने कॉर्र्पाेरेट सेक्टर्ससाठी ६६ तर रिटेल क्षेत्रासाठी ३३ टक्के असलेला रेश्यू बदलून तो आता रिटेल क्षेत्रासाठी ४९ ते ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्वस्त व माफक दरात घरे उभारणाऱ्या मोठ-मोठ्या प्रकल्पांना ८.३० टक्के दराने कर्जपुरवठा करून त्या क्षेत्राकडे जास्तीचे लक्ष देणार असल्याचे मुख्य व्यवस्थापक प्रदीपकुमार दास यांनी सांगितले.