शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त...
2
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
3
बनावट FASTag Annual Pass द्वारे नवीन फ्रॉड, NHAI ने दिला इशारा; कसं वाचाल, जाणून घ्या
4
"मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथं काय हवं हे कळणार नाही"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा
5
प्रेम, धोका अन् मर्डर! रेल्वे ट्रॅक शेजारी सापडलेल्या त्या मृतदेहाचा सस्पेन्स ११ महिन्यांनी संपला, सत्य ऐकून... 
6
अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
7
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक आहे 'या' व्यवसायिकाची नात; कोणता आहे त्यांचा बिझनेस? जाणून घ्या
8
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"तर मी स्वतःहून बाजूला होईल"; संतोष धुरींच्या भाजप प्रवेशानंतर देशपांडे म्हणाले, "मला अधिकार नाही"
10
रविवारी की सोमवारी, केव्हा सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; तारखेवर शिक्कामोर्तब, जाणून घ्या
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची झोप उडाली; युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत ओतले कोट्यवधी रुपये!
12
"बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार
13
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
14
आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
16
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
17
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
18
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
19
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
20
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव येथे ईद ए मिलाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 16:50 IST

लासलगाव:.इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद(स)यांच्या जयंतीनिमित्त लासलगाव येथे बुधवारी जुलूस काढण्यात आला.सकाळी जामा मशीद येथून जुलूस ची सुरवात करण्यात आली.

ठळक मुद्देपैगंबर जयंतीनिमित्ताने किल्ल्याच्या मागे पिंजारगल्ली येथे गौसे आझम सोशल ग्रुप,न्यू संजरी ग्रुप,मुस्लिम फाउंडेशन,मोहम्मद दादा मियाँ मार्ग तसेच ईदगाह येथे ही पवित्र काबा व मदिना शरीफच्या प्रतिकृतीचे आकर्षक फलक लावण्यात आले

लासलगाव:.इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद(स)यांच्या जयंतीनिमित्त लासलगाव येथे बुधवारी जुलूस काढण्यात आला.सकाळी जामा मशीद येथून जुलूस ची सुरवात करण्यात आली.पिंपळगाव(नजीक)जोशीवाडा,इंदिरानगर,रजा नगर व लासलगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी पताका व ध्वजाने परिसर सजविण्यात आले होते.जुलूस ची सांगता ईदगाह मैदान येथे झाली या वेळी सामुदायिक नियाज शरीफ व धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी मौलाना फारूक अशरफी,मौलाना महमूद आलम,हाफिज तौफिक,मौलाना नूरमोहम्मद यांनी पैगंबरांच्या जीवनावर उपस्थित मुस्लिम बांधवाना मार्गदर्शन केले.लासलगाव शहर काँग्रेस कमिटी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच शिवसेना व आरपीआय पक्षाच्या वतीने मौलाना साहेबांचा सत्कार करण्यात आला.या वेळी गुणवंत होळकर, विकास चांदर,युवराज होळकर,विजय भंडारी,पंकज आब्बड, प्रकाश पाटील,उत्तम वाघ, बबन शिंदे ,रामनाथ शेजवळ आदी उपस्थित होते.