शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पतीने फेसबूकवर बदनामी केल्याने विवाहितेची आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 19:10 IST

अमोल याची बहिण मनिषा प्रशांत कवडे उर्फ मनिषा चिने ( ३८) हीचा प्रशांत कवडे यांच्याबरोबर तिचा दुसरा विवाह करून दिला. लग्नाच्या काही दिवसानंतर प्रशांत याने पत्नीच्या चारित्रत्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्दे पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने या महिलेने आत्महत्या केली पोलीसांनी पती व सासू विरोधात गुन्हा दाखल केला

नाशिक : चारित्र्याचा संशय घेवून रो-हाऊससाठी दहा लाख रूपये आणावे यासाठी पत्नीचा छळ करून तिच्याच नावाने खोटे फेसबुक अकाउंट तयार करून पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने या महिलेने आत्महत्या केली याप्रकरणी इंदिरानगर पोलीसांनी पती व सासू विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल मच्छिंद्र चिने यांनी याप्रकरणी पोलीसांत तक्रार दिली आहे. अमोल याची बहिण मनिषा प्रशांत कवडे उर्फ मनिषा चिने ( ३८) हीचा प्रशांत कवडे यांच्याबरोबर तिचा दुसरा विवाह करून दिला. लग्नाच्या काही दिवसानंतर प्रशांत याने पत्नीच्या चारित्रत्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मनिषा यांनी आपल्या पतीस बँकेतून २८हजार रूपये काढून दिले. रो-हाऊस घेण्यासाठी दहा लाखाची मागणी मनिषा हीच्याकडे तिच्या पतीने केली. तिने नकार दिल्यानंतर पती प्रशांत याने मनिषा हीच्या नावाने फेसबुक अकाउंट तयार करून तिची बदनामी करण्यास सुरुवात कली. हा प्रकार मनिषा हीच्या लक्षात आल्यावर तीने गळफास धेवून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भाऊ अमोल याने इंदिरानगर पोलीसांत याबाबत तक्रार दिली आहे. प्रशांत कवडे यांचेही यापूर्वी लग्न झालेले असून त्यांच्या पत्नीही अशाच प्रकारे आत्महत्या केली असल्याचे पोलीसांनी सांगितले.हिने आत्महत्त्या केली

 

 

 

टॅग्स :Womenमहिलाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय