शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

इगतपुरीत पत्नीकडून पतीचा खून

By admin | Updated: January 14, 2017 01:17 IST

इगतपुरीत पत्नीकडून पतीचा खून

इगतपुरी : अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने पत्नीने आपल्याच पतीचा रात्रीच्या वेळी झोपेत असताना डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना शहरातील पटेल चौकात घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, या घटनेबाबात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित पत्नीस रात्री ताब्यात घेतले.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील पटेल चौक येथे सगीर इस्माईल शेख (५४) व त्यांची पत्नी सायला सगीर शेख राहतात. त्यांचे सुमारे वीस वर्षांपासून आपसात पटत नव्हते. आपल्या नवऱ्याचे दुसरीकडे अनैतिक संबंध असल्याचा मनात संशय धरु न पतीला गुरु वारी (दि.१२) रात्रीच्या वेळी झोपेत असताना कोणत्यातरी तिक्ष्ण हत्याराने डोक्यात वार केला. यात सगीर शेख गंभीररित्या जखमी झाले. अतिरक्तश्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला.शुक्रवार (दि.१३ ) सकाळी ७ वाजता मयताचा मुलगा कफील सगीर शेख ( वय२४ ) याने इगतपुरी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. व आपल्या आई विरु ध्द तक्र ार दाखल केली. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरिक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक महेश मांडवे, पोलीस उपनिरिक्षक सुभाष पाटील यांनी धाव घेऊन पंचनामा करु न मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल केला. या प्रकरणी मयताची पत्नी सायला सगीर शेख हिच्या विरु ध्द गुन्हा दाखल करु न तीला रात्री ताब्यात घेतले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.