शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या खुनाची सुपारी देणाऱ्या पत्नीला अटक प्रियकर, भावाच्या मदतीने काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:21 IST

नाशिक : प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात घडली होती. औरंगाबाद-नाशिक महामार्गावर एका पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

ठळक मुद्देवर्मी घाव लागल्याने चंपालाल यांचा जागीच मृत्यू ओझर येथून संशयित सोनवणे याच्या मुसक्या आवळल्या

नाशिक : प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात घडली होती. औरंगाबाद-नाशिक महामार्गावर एका पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी पत्नीसह संशयित प्रियकर व तिच्या भावाला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वर्मी घाव लागल्याने चंपालाल यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता. या गंभीर गुन्ह्याची तपासचक्रे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला वेगाने फिरविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेऊन ओझर येथून संशयित सोनवणे याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याचा साथीदार गांगुर्र्डे व संजय कारभारी बाविस्कर यांनाही गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले.चंपालाल यांच्यावर धारदार शस्त्राने वारओझर गावातील समतानगर भागात राहणाºया निर्मला ऊर्फ ज्योती चंपालाल जाट या संशयित महिलेने पती चंपालाल जाट यांचा प्रियकर रमेश साहेबराव सोनवणे व भाऊ कैलास भिला पुणेकर (रा. जेलरोड) यांच्या मदतीने मंगळवारी (दि.३) काटा काढला. चंपालाल यांना नातेवाइकांकडे जायचे आहे, असे सांगून त्यांची मारुती ओम्नी मोटारीतून (एम.एच.१५, बीडब्ल्यू ५८६६) मनमाडकडे घेऊन गेले. तेथून पुन्हा नाशिकच्या दिशेने येताना मध्यरात्रीच्या सुमारास सोनवणे व पुणेकर यांनी मिळून चंपालाल यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.