शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या विमानतळावर हॉपिंग फ्लाइट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:07 IST

नाशिकमध्ये विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात जाणाºया विमानांसाठी नाशिकला थांबा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे मत पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी (दि. ६) ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ नाशिक (तान) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे आयोजित ‘नाशिक ट्रॅव्हल मार्ट-२०१७’च्या उद्घाटनप्रसंगी केले.

नाशिक : नाशिकमध्ये विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात जाणाºया विमानांसाठी नाशिकला थांबा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे मत पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी (दि. ६) ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ नाशिक (तान) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे आयोजित ‘नाशिक ट्रॅव्हल मार्ट-२०१७’च्या उद्घाटनप्रसंगी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पर्यटनासाठी नाशिकचे किल्ले ‘रोल मॉडेल’ ठरावे, असे सांगितले, तसेच महाराष्ट्रात टुरिस्ट गाइड तयार व्हावेत यासाठी ग्वाल्हेरच्या धर्तीवर स्वतंत्र शिक्षणक्रम सुरू करण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, प्रसन्न पटवर्धन, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, राहुल अहिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, प्रसन्न पटवर्धन, मनोज वासवानी, ब्रीजमोहन चौधरी, लक्ष्मण सावजी, नारायण शेलार आदी उपस्थित होते.