शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:26 IST

जिल्हा अचानकपणे गुरुवारी (दि.१६) गारठला. राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान ९.८ अंश इतके सकाळी नोंदविले गेले. तापमानाचा पारा १५ अंशांवरून थेट खाली घसरला. मंगळवारी (दि.१४) किमान तापमान १५ अंश इतके नोंदविले गेले होते. थंडीचा कहर वाढल्यामुळे दिवसाही नागरिकांना उबदार कपडे आणि शेकोटीचा आश्रय घ्यावा लागत आहे.

नाशिक : शहरासह जिल्हा अचानकपणे गुरुवारी (दि.१६) गारठला. राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान ९.८ अंश इतके सकाळी नोंदविले गेले. तापमानाचा पारा १५ अंशांवरून थेट खाली घसरला. मंगळवारी (दि.१४) किमान तापमान १५ अंश इतके नोंदविले गेले होते. थंडीचा कहर वाढल्यामुळे दिवसाही नागरिकांना उबदार कपडे आणि शेकोटीचा आश्रय घ्यावा लागत आहे.नव्या वर्षाच्या थंडीची तीव्रता वाढली आहे, मात्र किमान तापमानाचा पारा १०.२ अंशापेक्षा खाली या हंगामात घसरला नव्हता. गुरुवारी प्रथमच पारा ९.८ अंशापर्यंत खाली घसरला. यामुळे नागरिकांना थंडीची प्रचंड तीव्रता जाणवली. पहाटेच्या सुमारास जोरदार थंडी पडत असल्याने नाशिककरांचा दिवस उशिरा सुरू होतो.तीव्रता वाढलीमकरसंक्रांतीनंतर थंडीचा जोर कमी होण्यास सुरुवात होते, असे बोलले जाते. यावर्षी मात्र थंडीचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे जानेवारीच्या मध्यावर पारा दहा अंशापेक्षा खाली घसरल्याची नोंद झाली. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पारा दहा अंशाच खाली आला होता.४ पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. थंडीची तीव्रता वाढल्याने सर्दी-पडसे, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या आजाराचा उपद्रव वाढला आहे. लहान-मोठ्यांना त्रास होत असल्याने खासगी रुग्णालय तसेच सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन