शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडू सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:46 IST

नाशिकमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाची पुढील पाच ते सहा महिन्यांत स्थापना करण्याच्या हेतूने शासन दरबारी प्रयत्न सुरू असून या प्राधिकरणासाठी शहरात जमीन उपलब्ध न झाल्यास शहराच्या जवळपास जमीन उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी रविवारी (दि. ३) नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाºया खेळाडूंच्या सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त केले.

नाशिक : नाशिकमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाची पुढील पाच ते सहा महिन्यांत स्थापना करण्याच्या हेतूने शासन दरबारी प्रयत्न सुरू असून या प्राधिकरणासाठी शहरात जमीन उपलब्ध न झाल्यास शहराच्या जवळपास जमीन उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी रविवारी (दि. ३) नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाºया खेळाडूंच्या सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त केले.एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चीन येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत विशेष कामगिरी केलेल्या खेळाडूंसह इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यामध्ये संजीवनी जाधव, किसन तडवी, रणजीत पटेल, कांतीलाल कुंभार, पूनम सोनवणे, ताई बामणे, दुर्गा देवरे आणि मोनिका आथरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या समारंभाप्रसंगी आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर यांनी आपल्या मनोगतातून नाशिकच्या धावपटूंना शुभेच्छा देताना नाशिकचे नाव अ‍ॅथलेटिक क्रीडा प्रकारात उंचावल्याचा अभिमान असल्याचे सांगितले तसेच आगामी स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करण्याचेही आवाहन केले. प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी विविध स्पर्धांमध्ये नाशिकच्या खे्रळाडूंनी केलेल्या कामगिरीची तसेच आगामी काळात होणाºया स्पर्धांमध्ये नाशिकचे खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, डॉ. प्रदीप पवार, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, प्रशिक्षक विजेंदर सिंग, व्ही. व्ही सूर्यवंशी, आमदार राहुल आहेर, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अ‍ॅड. जयंत जायभावे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका राऊत उपस्थित होते.