शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

निराधार ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

By admin | Updated: October 11, 2014 21:50 IST

निराधार ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

नाशिक : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने पाच निराधार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर श्री ब्रह्मानंद भजन सेवा मंडळाच्या वतीने ‘भजन संध्या’ आयोजित करण्यात आली होती.पंचवटीतील पलुस्कर सभागृहात आयोजित कार्यक्रमात निराधार ज्येष्ठ नागरिक गोपाल जंजाळकर (साफसफाई), कोंडाबाई गोडे (धुणीभांडी), मुरलीधर कारवाल (हमाली), सुनंदा सासवडे (मजुरी), श्रीमती वैद्य (अपार्टमेंट सफाई) यांचा सत्कार डॉ. नूतन दर्डा, सुरेश विसपुते, पद्माकर महाजन, जितेंद्र येवले, श्याम दशपुते, एम. जी. कुलकर्णी व भा. रा. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंचाचे कार्याध्यक्ष शरद बुरकुले यांनी निराधार ज्येष्ठांचा सन्मान करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना वासन आय केअर हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्रतपासणीचे कूपन देण्यात आले. दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिनी ज्येष्ठांना हॉस्पिटलच्या वतीने सहकार्य करण्यात येणार असल्याचे डॉ. नूतन दर्डा यांनी सांगितले. सत्कार सोहळ्यानंतर श्री ब्रह्मानंद भजन सेवा मंडळाच्या अकरा सदस्यांनी सुश्राव्य भजन सादर केले. (प्रतिनिधी)