शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:22 IST

देवगाव : जगदंबा शिक्षण संस्था, येवला व मातोश्री शिक्षण संस्था, नाशिक यांच्याकडून लासलगाव परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्दे मुख्याध्यापक रमेश सोनवणे, शिक्षक प्रशांत तुपे, अशोक गवळी यांचाही मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

देवगाव : जगदंबा शिक्षण संस्था, येवला व मातोश्री शिक्षण संस्था, नाशिक यांच्याकडून लासलगाव परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.येथील जिल्हा परिषद नांदगाव शाळेतील नवोदय विद्यालयात निवड झालेले-अथर्व नवले, महेश नवले, स्नेहल बागल, शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक-महेश नवले, अथर्व नवले, शिष्यवत्ती पात्र-ज्ञानेश्वरी निकम, आदित्य निकम, रितेश नागरे, आरती निकम, प्रांचल निकम, कल्याणी फड, मयूर निकम, आदिती निकम, स्नेहल बागल, गायत्री सांगळे, ईश्वरी निकम आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक रमेश सोनवणे, शिक्षक प्रशांत तुपे, अशोक गवळी यांचाही मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्र माला डॉ. विलास कांगणे, लक्ष्मण दराडे, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, प्रा. संदीप देशपांडे, रतन बोरणारे, सुनिल आब्बड, योगेश पाटील, डॉ. किरण निकम, डॉ. श्रीकांत आवारे, डॉ. अमोल शेजवळ, विशाल पालवे, निलेश लचके, किशोर जाधव, दीपक परदेशी, बाळासाहेब बोरसे, दर्शन साबद्रा आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. विलास कांगणे यांनी सुत्रसंचालन तर तुषार देवरे यांनी आभार मानले.