शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वंशाच्या पणती जपणाऱ्या पालकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 17:14 IST

सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा मिड-टाउन तर्फेजेष्ठ नागरिक व वंशाच्या पणती जपणाऱ्या पालकांचा समारंभपुर्वक सत्कार सटाणा येथे करण्यात आला.

ठळक मुद्देसटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा मिड-टाउनचा उपक्रम

सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा मिड-टाउन तर्फेजेष्ठ नागरिक व वंशाच्या पणती जपणाऱ्या पालकांचा समारंभपुर्वक सत्कार सटाणा येथे करण्यात आला.विविध क्षेत्रात महिलांकडे नेतृत्व असतांना समाजाने अधिक प्रगती केली असून समाजाने मुलींच्या समान अस्तित्वाबाबत मुलांना देखील जाणीव करण्याचे आवाहन रोटरी क्लबचे प्रांतपाल राजीव शर्मा यांनी केले.यावेळी शर्मा यांच्या हस्ते कन्यारत्न प्राप्त पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रांतपाल शर्मा हे देखील मुलीचे पालक असल्याने त्यांना रोटरी तर्फे सन्मानित करण्यात आले. जेष्ठ नागरिकांना यावेळी प्रथोमाचार पेटीचे वाटप करण्यात आले.रोटरीचे सहप्रांतपाल यशवंत अमृतकर यांनी आगामी काळात वयोवृद्ध व्यक्तींसाठी आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. कार्यक्र मात जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बागड यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी सचिव सचिन दशपुते यांनी रोटरीअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्र मांची माहिती दिली.यावेळी रोटरीचे अध्यक्ष विवेक जगताप, बागलाण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे, प्रकाश सोनग्रा, भास्कर सोनवणे, बाबुलाल मोरे, शिवाजी आहिरे, जगदीश मुंडावरे, राहुल जाधव, सुरेश येवला, केशव सोनवणे, योगेश अमृतकर, रु पाली कोठावदे, कल्पना येवला, विद्या अमृतकर, रु पाली पंडित, चंद्रकांत विखरणकार, अतुल पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तुषार महाजन व आभार प्रदर्शन मनोज येवला यांनी केले.