शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या हस्ते पंचवटी पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:14 IST

पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी पंचवटी पोलीस ठाण्याला यांनी भेट देत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला. व्यासपीठावर सहायक पोलीस ...

पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी पंचवटी पोलीस ठाण्याला यांनी भेट देत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला. व्यासपीठावर सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, अशोक साखरे, तसेच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, उपस्थित होते. चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना शाबासकी दिली, तर आगामी कालावधीत काम करताना कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढते म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे, असे मत पाण्डेय यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथक सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, हवालदार शेखर फरताळे, बाळनाथ ठाकरे, अंकुश सोनजे, राकेश शिंदे, राजेंद्र सोळसे, विलास चारोस्कर, कुणाल परचोरी, आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इरफान शेख, सुरेश नरवाडे, राकेश बनकर, वाढवणे, भीमा गायकवाड आदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. (फोटो २६ पंचवटी)