शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डांगसौंदाणे येथे कोविड योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून बांधलेल्या ७५ हजार लीटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले, तर ...

जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून बांधलेल्या ७५ हजार लीटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले, तर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कोरोना योद्धा सन्मान सोहळा श्रीराम मंदिर सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच जिजाबाई पवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, माजी जि.प. सदस्य प्रशांत बच्छाव, बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा, विस्तार अधिकरी नितीन देशमुख आदी उपस्थित होते. कोरोनाच्या काळात विविध माध्यमांतून समाजसेवा करणाऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे यांनी केले. यावेळी उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य विजयसोनवणे, डॉ.सुधीर सोनवणे, पंकज बधान, सोपान सोनवणे, बंधाटेचे सरपंच नंदू बैरागी, रवींद्र सोनवणे, कडू सोनवणे, राजेंद्र परदेशी आदी उपस्थित होते

इन्फो

-....यांचा झाला गौरव

कोरोना योद्धा म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी, डॉ.जगदीश चौरे, पोलीस हवालदार प्रकाश जाधव, जगजीतसिंह सोळंकी, निवृत्ती भोये, ज्येष्ठ पत्रकार हेमंत चंद्रात्रे, पत्रकार नीलेश गौतम, खासगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ.प्रदीप खैरनार, डॉ.राहुल गायकवाड, तलाठी आतष कापडणीस, हिरालाल बाविस्कर, संतोष दुसाने, विशाल नेरकर, सुनील वाघ, आरोग्यसेविका अलका आहेर, हर्षद सोनवणे आदींचा प्रशस्तिपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.

फोटो - ०५ डांगसौंदाणे कोरोना

डांगसौंदाणे येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जगदीश चौरे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करताना बागलाणचे आमदार दिलीप बोरसे. समवेत बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, बिंदूशेठ शर्मा, सरपंच जिजाबाई पवार आदी.

===Photopath===

050621\05nsk_12_05062021_13.jpg

===Caption===

फोटो - ०५ डांगसौंदाणे कोरोना डांगसौंदाणे येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश चौरे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करताना बागलाणचे आमदार दिलीप बोरसे.  समवेत बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, बिंदूशेठ शर्मा, सरपंच जिजाबाई पवार आदी.