शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण संस्थेतर्फे सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:10 IST

नाशिक : शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेच्या वतीने गुरुतुल्य व्यक्तींचा गुरुपूजन व सत्कार सोहळा संपन्न झाला.ऋषीपंचमीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नारायण पंडित, ज्योतिर्विद मोहनशास्त्री दाते, योगाचार्य पौर्णिमा मंडलिक, महंत माधवगिरी महाराज उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सतीश शुक्ल होते. यावेळी मोहनशास्त्री दाते यांनी सांगितले की, संस्थेतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून आदर्श ...

नाशिक : शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेच्या वतीने गुरुतुल्य व्यक्तींचा गुरुपूजन व सत्कार सोहळा संपन्न झाला.ऋषीपंचमीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नारायण पंडित, ज्योतिर्विद मोहनशास्त्री दाते, योगाचार्य पौर्णिमा मंडलिक, महंत माधवगिरी महाराज उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सतीश शुक्ल होते. यावेळी मोहनशास्त्री दाते यांनी सांगितले की, संस्थेतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून आदर्श गुरुतुल्य व्यक्तींचा सत्कार करून आणला जात आहे. यावेळी प्राचार्य नारायण पंडित, पौर्णिमा मंडलिक आदिंनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी राजश्री शौचे यांनी स्वागत केले. पंडित वैभव दीक्षित, पंडित भूषण शुक्ल, उदय जोशी यांनी परिचय करून दिला. याप्रसंगी माधवराव भणगे, तुषार जोशी, चंद्रकांत महाजन, मेघावती साताळकर, शशिकला शिंगणे, उदयकुमार मुंगी, अनिल देशपांडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. भानुदास शौचे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ओमकार शौचे यांनी केले. दिलीप शुक्ल यांनी आभार मानले. यावेळी पंडित रवींद्र देव, उपेंद्र शुक्ल, राजश्री शौचे, प्रा. लक्ष्मीकांत भट, लिना चांदवडकर, रोहिणी जोशी, अनिता कुलकर्णी, योगेश जोशी, राजन कुलकर्णी, अनिल देशपांडे, शांता जाधव, धनंजय पुजारी, रत्नप्रभा गर्गे, नीता गर्गे, अनिल नांदुर्डीकर, पंडित उपेंद्र देव आदि उपस्थित होते.मान्यवरांचा सन्मानशुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने मान्यवरांचा पगडी, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात प्राचार्य नारायण पंडित, माधवगिरी महाराज, वीणा व मोहन दाते, पौर्णिमा व विश्वास मंडलिक, पुष्पा व दिलीप गोटखिंडीकर, सुमती बापट, डॉ. मीनाक्षी व डॉ. मनोहर बापये, सुनीता व श्रीकांत रहाळकर, शामला व मोरेश्वर फडके, मालती व श्रीराम देशपांडे, सविता व सतीश मुजुमदार, हेमा व सदानंद जोशी, वासंती व वसंत शास्त्री शुक्ल, शैलजा व विजयकुमार पैठणकर, प्रभाकर धर्माधिकारी, ज्योती व रमाकांत देशपांडे, वृंदा व रमाकांत देशपांडे, केतकी व अनिल थत्ते, मीरा व पुरुषोत्तम देशपांडे, दत्तात्रय भानोसे, मोहिनी भारदे, दिनेश बर्डेकर, मुजफ्फर सैय्यद यांचा सत्कार करण्यात आला.