शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीतील बालकांना घरपोच पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 20:36 IST

दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. अंगणवाड्या बंद केल्याने कुपोषित बालकांच्या उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडीतील सव्वातीन लाख बालकांचे

ठळक मुद्देआयुक्तांचा निर्णय : कुपोषणाचा प्रश्न मिटणारअंगणवाडीत पोषण आहार व औषधोपचार केला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्नअखेर मिटला असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्तांनी पुढील एक महिन्यासाठी अंगणवाडीतील बालकांना तसेच स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक घरभेटी देऊन बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त केले आहे.

या संदर्भात दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. अंगणवाड्या बंद केल्याने कुपोषित बालकांच्या उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडीतील सव्वातीन लाख बालकांचे आरोग्य अंगणवाड्या बंद झाल्याने धोक्यात आले असून, यातील काही बालके कुपोषित असल्याने त्यांच्या उदरभरणाचा त्याचबरोबर औषधोपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव टाळण्यासाठी सरकारने शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यांना सरकारने सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे अंगणवाड्यातील बालकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. शहरी व ग्रामीण भागातील तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना अंगणवाडीत पोषण आहार व औषधोपचार केला जातो. या बालकांची नियमित आरोग्य तपासणी त्याचबरोबर वेळेवर पोषण आहार देऊन त्यांचे वजन वाढविण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणही दिले जाते. या बालकांमध्ये प्रामुख्याने कुपोषित बालकांना अधिक समावेश असल्याने अंगणवाड्या बंद केल्याने त्यांच्या कुपोषणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद