शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला संचालकांकडून नोटिसांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:45 IST

निफाड : तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालकांना कर्जवसुलीसाठी कारवाई करण्याबाबत निफाड तालुक्याचे सहकारी सहायक निबंधक देशपांडे यांनी बजावलेल्या नोटिसांची संचालकांनी रविवारी (दि. १) होळी करून निषेध नोंदवला.

निफाड : तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालकांना कर्जवसुलीसाठी कारवाई करण्याबाबत निफाड तालुक्याचे सहकारी सहायक निबंधक देशपांडे यांनी बजावलेल्या नोटिसांची संचालकांनी रविवारी(दि. १) होळी करून निषेध नोंदवला.सदर संचालकांकडून २ जुलै रोजी खुलासा मागवण्यात आला आहे. संचालकांना आलेल्या नोटिसींबाबत निषेध नोंदवण्यासाठी व पुढील कार्यवाही करण्यासाठी रविवारी (दि. १) निफाड मार्केट यार्डच्या सभागृहात राजेंद्र डोखळे यांच्या अध्यक्षतेखाली वि. का. सेवा सोसायट्यांचे अध्यक्ष व संचालकांचा मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी संचालकांनी मिळालेल्या नोटिसांची होळी केली. या मेळाव्याप्रसंगी नाशिक जिल्हा वि. का सोसायटी संचालक व चेअरमन फेडरेशनचे संस्थापक राजू देसले यांनी सांगितले की निफाड उपनिबंधक कार्यालयाने तालुक्यातील वि . का. सोसायटी संचालकांना बजावलेल्या नोटिसा चुकीच्या आहेत. संचालक कर्जवाटप करत असताना कर्जदाराला शिफारस करीत असतात. त्यानंतर जिल्हा बँक विभागीय अधिकारी मंजुरी देत असतो. सहकार कायद्याप्रमाणे सदर कर्जवाटप केले आहे. हे कर्ज तारणी आहे. त्याची विक्र ी होऊन जर वसुली कमी झाली तर संस्थेचे नुकसान झाले असे म्हणता येईल ती कारवाई न करता संचालकांना नोटिसा देऊन धमकण्याच्या हा प्रकार आहे .राजेंद्र डोखळे यांनी सोसायटी संचालकांना उपनिबंधक कार्यालयाकडून आलेल्या नोटिसीचा निषेध व्यक्त केला. या प्रश्नाबाबत ४ जुलै रोजी जिल्हा उपनिबंधक यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विष्णुपंत गायखे, संपतराव वक्ते, नामदेव बोराडे, सोमनाथ बोराडे, राजाराम रायते यांनी मार्गदर्शन केले.यावेळी शिवाजी शिंदे, गणपत कानडे, विजय दराडे, भाऊसाहेब शिंदे, गणपतराव कुटारे, आनंद मोगल, भाऊसाहेब शिंदे, राजाराम तिडके, साहेबराव गुंजाळ, वामनराव सळुखे, शिवनाथ सोनवणे,सुखदेव केदारे, सुभाष निकम, राजाराम किरभाडे, भावराव पवार, प्रकाश धनाइत, नारायण गावित,दिलीप गायधनी, शिवाजी जिरे, प्रवीण पाटील, नरेंद्र चांदोरे, दत्तात्रय चांदोरे, अनिल ताजने, बबन मोरे, रामचंद्र जाधव आदी संचालक उपस्थित होते.फोटो -