शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी भाजपतर्फे चिनी वस्तूंची होळी; निषेधाच्या घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:30 IST

मालेगाव : येथील भारतीय जनता पक्षातर्फे चीनच्या प्रधानमंत्र्याचे छायाचित्र व चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. लडाख सीमेजवळ चीनकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा निषेध येथील भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या संपर्क कार्यालयाजवळ करण्यात आला.

मालेगाव : येथील भारतीय जनता पक्षातर्फे चीनच्या प्रधानमंत्र्याचे छायाचित्र व चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. लडाख सीमेजवळ चीनकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा निषेध येथील भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या संपर्क कार्यालयाजवळ करण्यात आला. भारतीय सीमेत घुसखोरी करून चीनने पाठीत खंजीर खुपसला आहे. आताही सैन्य मागे घेत दबावाचे धोरण अवलंबिले असून, त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी चिनी वस्तूंवर भारतीय नागरिकांनी बहिष्कार घालावा, या नंतर स्वदेशी मालाचीच खरेदी करावी, असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, नीलेश कचवे, उपाध्यक्ष लकी गिल, हरिप्रसाद गुप्ता, सलीम पिंजारी यांनी मांडले. शाहिद वीर जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.---------------------भारत माता की जय, वंदे मातरम्चीनचे राष्ट्रपती सी. जिंगपिंग यांची छायाचित्रे तसेच चिनी मालाची होळी करण्यात आली. यावेळी वीर जवान अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, चीनचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिक