शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत वकिलांकडून विधेयकाची होळी

By admin | Updated: April 22, 2017 00:20 IST

इगतपुरी : केंद्र सरकारच्या अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमधील सुचवलेल्या नवीन तरतुदीबाबत आक्षेप घेत वकील संघाच्या सदस्यांनीप्रस्तावित मसुद्याची होळी केली.

इगतपुरी : केंद्र सरकारच्या अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमधील सुचवलेल्या नवीन तरतुदीबाबत आक्षेप घेत इगतपुरी वकील संघाच्या सदस्यांनी या नवीन प्रस्तावित मसुद्याची होळी केली.संतापलेल्या वकिलांनी इगतपुरी न्यायालयाच्या आवारात विधेयकाची प्रत पेटवून होळी करण्यात आली. यावेळी इगतपुरी वकील संघाने तहसीलदार कार्यालयात येऊन निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यासाठी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. वकिलांच्या भावना वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे निवासी नायब तहसीलदारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.यावेळी इगतपुरी तालुका वकील संघ बार असोसिएशनच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बार संघाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, उपाध्यक्ष अ‍ॅड. शेख मोहम्मद अकबर चांद, सचिव यशवंत कडू, अ‍ॅड. कैलास शिरसाठ, अ‍ॅड. जितेंद्र शिंदे, अ‍ॅड. सुनील रोकडे, अ‍ॅड. सागर वालझाडे, अ‍ॅड. मुन्ना पवार, सदस्य अ‍ॅड. ओमप्रकाश भरिंडवाल, अ‍ॅड. प्रशांत जोशी, अ‍ॅड. रोहित उगले, अ‍ॅड. सुशील गामपूर, अ‍ॅड. एन.एच. कातोरे, अ‍ॅड. प्रीती चांडक, प्रगती सुरते, बी.एन. वाजे उपस्थित होते. (वार्ताहर)