शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मजलिस-ए-पासबान आईन संघटनेतर्फे महिलांची धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:21 IST

नागरिकत्व सुधारित कायदा, एनआरसी व एनपीआर कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी मजलिस-ए-पासबान आईन संघटनेतर्फे शहरातील इस्लामाबाद येथील महिलांनी धरणे आंदोलन केले.

मालेगाव मध्य : नागरिकत्व सुधारित कायदा, एनआरसी व एनपीआर कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी मजलिस-ए-पासबान आईन संघटनेतर्फे शहरातील इस्लामाबाद येथील महिलांनी धरणे आंदोलन केले.यावेळी मनपा स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेझ म्हणाले, केंद्र सरकारने लादलेल्या काळ्या काद्यामुळे संविधानाच्या आत्म्यावरच घाला घातला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच जातीच्या आधारवर कायदा बनवून अंमलात आणला. एका विशिष्ट समाजाला लक्ष केले गेले आहे. त्ाीन तलाकमुळे मुस्लिम महिलांवर अन्याय केला जात असे म्हणून त्यांचे हक्क मिळवून देत त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तीन तलाक कायद्याने संरक्षण देण्याची भाषा करणाऱ्यांना आज शाहीनबागमध्ये आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी बसलेल्या मुस्लिम बघिनी दिसत नाहीत का? यावेळी महिलांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. संघटनेचे निमंत्रक नगरसेवक अब्दूल माजीद, माजी महापौर अब्दूल मालीक, हाजी हनिफ साबीर, मुख्तार आदिल, नगरसेविका सादिया लईक अहमद यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Strikeसंप