शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी विरोधात बहुजन समाज पार्टीचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:12 IST

नागरिकत्व सुधारित कायदा रद्द करून प्रस्तावित राष्टÑीय नागरिक नोंदणी कायद्यातील जाचक अटी शिथिल कराव्यात या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

मालेगाव मध्य : नागरिकत्व सुधारित कायदा रद्द करून प्रस्तावित राष्टÑीय नागरिक नोंदणी कायद्यातील जाचक अटी शिथिल कराव्यात या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.एनआरसी कायद्यामुळे देशाचे मूळनिवासी असलेल्या दलित, आदिवासी, ओबीसी व अल्पसंख्याक समुदायांना त्रास सोसावा लागणार आहे हे आसाममध्ये सिद्ध झाले आहे. हा कायदाच राजकीय हेतूने प्रेिरत असून, भारतीय राज्य घटनेच्या कलम १४ व १५ चे उल्लंघन करणारा आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. पोलिसांनी जेलभरो आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे आंदोलकर्त्यांनी जेलभरोचे फलक हातात घेत धरणे दिले. या आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी रमेश निकम, आनंद आढाव, रमेश जगताप, समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष जैनुद्दीन मन्सुरी, सुफी गुलाम रसुल, जमात इस्लामीकचे मौलाना फिरोज आझमी यांचे भाषण झाले. धरणे आंदोलनात गौतम अहिरे, संतोष शिंदे, राजू जाधव, सुनील पवार, अब्दुल अजिम फवाही, अजहर खान, सोहेल अहमद, रशीद खान आदींसह कार्यकर्ते, धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Strikeसंप