शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’कार्ड चोरटे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:15 IST

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी वृद्ध महिला-पुरुषांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करत फसवणूक करणारा चोरटा अखेर पोलिसांना सापडला. गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकाने माग काढत पाळत ठेवून या एटीएममधील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.

नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी वृद्ध महिला-पुरुषांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करत फसवणूक करणारा चोरटा अखेर पोलिसांना सापडला. गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकाने माग काढत पाळत ठेवून या एटीएममधील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील एका लॉजमध्ये आश्रयास असलेला माधव बापू अहेर (२६, मूळ रा.कसबे सुकेणे) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन वेगवेगळे एटीएम क ार्ड हस्तगत करण्यात आले. सदर कार्ड संबंधित बॅँकेमध्ये जाऊन पोलिसांनी पडताळणी केली असता त्या कार्डधारकांचा पोलिसांना पत्ता लागला. कार्डधारक व्यक्तींनी सदर संशयित चोरटा माधव यास तत्काळ ओळखले. एटीएम केंद्रात मदत क रण्याच्या बहाण्याने नजर चुकवित एटीएम कार्डची अदलाबदल करून पिनकोडवर लक्ष ठेवून हा चोरटा दुसºया एटीएममध्ये जाऊन पैसे लुटत होता, अशी माहिती देवडे यांनी दिली. या संशयिताकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.