शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

ऐतिहासिक पिसोळ किल्ला दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:55 IST

बागलाण तालुक्याच्या शेवटच्या टोकावर व साक्री तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले नांदीन येथील छोट्याशा गावाजवळील ऐतिहासिक पिसोळ किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास उपेक्षित आहे.

औंदाणे : बागलाण तालुक्याच्या शेवटच्या टोकावर व साक्री तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले नांदीन येथील छोट्याशा गावाजवळील ऐतिहासिक पिसोळ किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास उपेक्षित आहे.  येथील गाव व ऐतिहासिक पिसोळ किल्ला तालुक्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला साक्री तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा पुरातन किल्ला आहे. या किल्ल्याला सुमारे पाच वर्षांपूर्वी पर्यटनाबाबत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे व पाण्याच्या टाक्या व प्रवेशद्वार यांची दुरुस्ती झाली आहे, परंतु अर्धवट काम झाले असून, जैसे थे परिस्थती दिसल्याचे चित्र आहे.  किल्ल्यावर पुरातन वास्तू अद्याप जपून ठेवल्या आहेत. मजबूत घराची ठेवण, महाराजांच्या पाऊलखुणा आहेत. पाण्याच्या टाक्या, दही दुधाच्या टाक्या आहेत. घोडयावरून जाणाºया पाऊलखुणा, खिंडही आहे. पोळा सणाच्या दुसºया दिवशी पर्यटक किल्ल्यावर येतात. पर्यटकांना भुरळ घालणारा हा किल्ला आहे. गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतर आहे. जनावरे चारण्यासाठी शेतकरी किल्ल्यावर येतात. वेली, फुलांनी व सिताता फळांनी, गवताने हा परिसर नटलेला आहे. पर्यटनस्थळ झाल्यास गावाचाही विकास होऊ शकतो. तरी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Fortगड