इंदिरानगर : येथील पन्नास वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ ११) घडली़ मयत इसमाचे नाव राजेंद्र दगडूराम कटारिया असे आहे़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)
इसमाची आत्महत्त्या
By admin | Updated: March 12, 2016 00:12 IST