शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेव्ह पार्टीत यांची नावे आली समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

रेव्ह पार्टीत यांची नावे आली समोर रेव्ह पार्टीत बिग बॉसच्या सीझन-२ मधील एक नामवंत अभिनेत्री हिना पांचाल हिचाही सहभाग ...

रेव्ह पार्टीत यांची नावे आली समोर

रेव्ह पार्टीत बिग बॉसच्या सीझन-२ मधील एक नामवंत अभिनेत्री हिना पांचाल हिचाही सहभाग असल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हीडीओतून दिसून आले आहे. याशिवाय दोन कोरिओग्राफर, एक विदेशी महिला, तसेच पीयूष सेठिया, अमित लाट, आशिष लाट, रा. त्रिवेदी, विशाल मेहता, नीरज सुराणा, रोहित अराेरा, हर्ष शहा, दानिश खान, अबू बकर हनिफ शेख (सर्व रा. मुंबई व पुणे) यांच्यासह १२ महिला, अशा एकूण २२ व्यक्ती पोलिसांच्या छापेमारीत सापडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी काहींचा जबाबही लिहून घेतला आहे.

इन्फो

कारवाईनंतरही रेव्ह पार्ट्यांचे पेव

इगतपुरी परिसरात आतापर्यंत तीन ते चार वेळा रेव्ह पार्ट्यांवर पाेलिसांनी छापे टाकत कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात असतानाही या भागात रेव्ह पार्ट्या सर्रासपणे सुरू असतात. परिसरातील हॉटेल्स व खासगी बंगल्यांमध्ये या पार्ट्या कुणाच्या आशीर्वादाने खुलेआमपणे चालतात, हे गुलदस्त्यात आहे. इगतपुरीतील हॉटेलसाठी ऑनलाइन बुकिंग होत असते आणि परिसरातील हॉटेल्स पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वीही इगतपुरी तालुक्यात पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान हिचे प्रकरण गाजले होते. आता पुन्हा एकदा बॉलीवूडमधील कलाकार याठिकाणी आढळून आल्याने पुन्हा एकदा ड्रग्ज आणि बॉलीवूड हे कनेक्शन चर्चेत आले आहे.