शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात हिंदू एकता दिंडी आठवले जन्मोत्सव : विविध संस्थांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:53 IST

नाशिक : सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू राष्ट्र-स्थापनेचे प्रेरणास्त्रोत डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना ७ मे २०१८ या दिवशी ७६ वर्षे पूर्ण झाली.

ठळक मुद्देप्रारंभी धर्मध्वजाचे पूजन गणेश मंदिरापासून या दिंडीला प्रारंभ

नाशिक : सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू राष्ट्र-स्थापनेचे प्रेरणास्त्रोत डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना ७ मे २०१८ या दिवशी ७६ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भारतभरामध्ये ‘हिंदू राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शनिवारी (दि. २६) सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी धर्मध्वजाचे पूजन अनिकेतानंद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या पालखीचे पूजन सनातन संस्थेचे महेंद्र क्षत्रिय यांच्या हस्ते झाले. सायंकाळी साक्षी गणेश मंदिरापासून या दिंडीला प्रारंभ झाला. दिंडीत शौर्य जागरण करणारे मर्दानी खेळ, रणरागिणी पथक, राष्ट्र-धर्म यांविषयीचे उद्बोधक फलक, चित्ररथ, राष्ट्रपुरु षांच्या वेशभूषेतील बालपथक सहभागी झाले होते. गाडगेमहाराज चौक, धुमाळ चौक, रविवार कारंजा, एकमुखी दत्त मंदिर येथे दिंडीची सांगता झाली. यावेळी श्रीमती वैशाली कातकडे व प्रशांत कुलकर्णी यांनी उपस्थिताना संबोधित केले. दिंडीमध्ये विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक मंडळे, संप्रदाय सहभागी झाल्या होते. यावेळी सनातन संस्थेचे महेंद्र क्षत्रिय, धोंगडे महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, बजरंग दलाचे नाशिक जिल्हा संयोजक विनोद थोरात, हिंदू जनजागृती समितीचे शशिधर जोशी, सनातन संस्थेच्या सौ. ज्योती पंडित आदी उपस्थित होते.